Rain update October ; उद्या या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता.
Rain update October ; उद्या या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अहमदनगर (अहिल्यानगर) आणि अकोला पर्यंतच्या भागातून माघार घेतल्यानंतर, मॉन्सूनच्या परतीचा प्रवास तात्पुरता थांबला होता. त्यानंतर हवामान शास्त्र विभागाने गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कानकेर, कियोनजरगड, सागरबेठ, गुवाहाटी या … Read more