बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

Pm kisan big update ; पीएम किसान योजनेतून 31 लाख शेतकरी अपात्र होणार .

Pm kisan big update ; पीएम किसान योजनेतून 31 लाख शेतकरी अपात्र होणार .

Pm kisan big update ; पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी मंत्रालयाने केलेल्या तपासात सुमारे ३१ लाख लाभार्थ्यांची नावे संशयास्पद असल्याचे उघड झाले आहे. या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढले जाणार आहे.

यादीतील अनियमितता खालीलप्रमाणे आहेत

अनेक प्रकरणांमध्ये पती आणि पत्नी दोघेही योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे, अशा लाभार्थ्यांची संख्या 17.87 लाख आहे. नियमांनुसार, एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळू शकतो.

पडताळणी दरम्यान असेही निदर्शनास आले आहे की, सुमारे 1.76 लाख अल्पवयीन मुलेही या योजनेचा लाभ घेत आहेत.

Leave a Comment