June July bharpaai ; जून आणि जुलै मध्ये नुकसान भरपाई फक्त या जिल्ह्यांना मिळणार.
June July bharpaai ; जून आणि जुलै मध्ये नुकसान भरपाई फक्त या जिल्ह्यांना मिळणार. June July bharpaai ; जून आणि जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते, परंतु जे पहिल्या टप्प्यात मदतीपासून वंचित राहिले होते, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, … Read more