Rabbi hangam anudan ; रब्बी हंगामासाठी मिळणार 10000 हजार रुपये अनुदान, हे काम करा.
Rabbi hangam anudan ; रब्बी हंगामासाठी मिळणार 10000 हजार रुपये अनुदान, हे काम करा. Rabbi hangam anudan ; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना दोन प्रकारची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) निकषांनुसार प्रति हेक्टरी ₹८,५००/- (तीन हेक्टरच्या मर्यादेत) मदत जाहीर करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, रब्बी हंगामासाठी बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना … Read more