Maharashtra rain ; राज्यात दुपानंतर पावसाचा अलर्ट हवामान विभाग.
Maharashtra rain ; राज्यात दुपानंतर पावसाचा अलर्ट हवामान विभाग. Maharashtra rain ; राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) जवळपास माघार घेतली असली तरी, पुन्हा एकदा पावसाच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात असून, केवळ गडचिरोलीच्या दक्षिण भागातून त्याची माघार बाकी आहे. मात्र, याच वेळी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या पूर्वेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात … Read more