Cotton Guaranteed price ; यंदा या भावाने कापूस खरेदी होणार.
Cotton Guaranteed price ; यंदा या भावाने कापूस खरेदी होणार. Cotton Guaranteed price ; राज्यात कापसाच्या बाजारभावात झालेली मोठी घसरण पाहता, शेतकरी सध्या चिंतेत आहेत. अशा कठीण परिस्थितीत केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव हाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला आहे. केंद्र सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत येत्या १५ ऑक्टोबरपासून हमीभावाने कापूस खरेदी … Read more