राज्यात विजांसह वादळी ; पावसाचा इशारा; आज ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’
राज्यात विजांसह वादळी ; पावसाचा इशारा; आज ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ राज्यामध्ये सध्या पावसासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज, १६ ऑक्टोबर रोजी, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या … Read more