पती – वडीत नाही मंग कशी करावी kyc संपूर्ण प्रोसेस येथे पहा.
पती – वडीत नाही मंग कशी करावी kyc संपूर्ण प्रोसेस येथे पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेत सहभागी होताना विधवा, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांना पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड अथवा ओटीपी क्रमांक उपलब्ध होत नाही, अशा महिलांना मोठ्या अडचणी येत आहेत. शासनाने या गंभीर समस्येची दखल घेतली आहे. लवकरच या विशिष्ट प्रकरणांसाठी … Read more