छतावरील सोलार योजना ; मिळणार फक्त 2500 हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ पहा.
छतावरील सोलार योजना ; मिळणार फक्त 2500 हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ पहा. केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेसोबतच राज्य शासनाने एक नवीन अतिरिक्त अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत विजेचा लाभ घेणे शक्य होणार आहे. या महत्त्वपूर्ण योजनेसाठी पुढील दोन वर्षांकरिता (मार्च २०२७ पर्यंत) ६५५ कोटी रुपयांचा निधी … Read more