अतिवृष्टी मदत नवीन तालुके यादी पहा, तुमचा तालुका आहे का?
अतिवृष्टी मदत नवीन तालुके यादी पहा, तुमचा तालुका आहे का? महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयात (GR) महत्त्वपूर्ण बदल करून एक नवीन, सुधारित जीआर प्रसिद्ध केला आहे. या नव्या निर्णयामुळे मदतीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या सुधारित शासन निर्णयानुसार, मदतीसाठी पात्र तालुक्यांची संख्या २५३ वरून … Read more