Todakar havaman andaz ; पुढील ३-४ दिवसांसाठी तोडकर हवामान अंदाज
Todakar havaman andaz ; पुढील ३-४ दिवसांसाठी तोडकर हवामान अंदाज तोडकर हवामान अंदाजानुसार, २१,२३, २४, व २५ ऑक्टोबर या काळात राज्यात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. हवामानातील बदल आणि पावसाचा जोर सुरुवात (२१ व २२ ऑक्टोबर): २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये हवामान बिघडायला सुरुवात होईल. या दिवसांत मराठवाड्यातील छत्रपती … Read more



