Soyabin big update ; चिन घेईना अमेरिका सोयाबीन, आयात शून्यावर.
Soyabin big update ; चिन घेईना अमेरिका सोयाबीन, आयात शून्यावर. चीनने सप्टेंबर २०२५ मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणाही आयात केला नाही. नोव्हेंबर २०१८ नंतर प्रथमच चीनने अमेरिकी सोयाबीनची आयात शून्यावर आणली आहे. मागील वर्षी या काळात १.७ दशलक्ष टन अमेरिकी सोयाबीन चीनने आयात केले होते. अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची … Read more



