Nuksaan bharpaai 2025 ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुशखबर अतिवृष्टी भरपाई मंजूर.
Nuksaan bharpaai 2025 ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुशखबर अतिवृष्टी भरपाई मंजूर. Nuksaan bharpaai 2025 ; सन २०२५ मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक विशेष पॅकेज जाहीर केले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) च्या … Read more