Mansoon Big update ; मान्सून माघारीनंतरही राज्यावर पावसाचे सावट मराठवाडा, विदर्भाला यलो अलर्ट.
Mansoon Big update ; मान्सून माघारीनंतरही राज्यावर पावसाचे सावट मराठवाडा, विदर्भाला यलो अलर्ट. Mansoon Big update ; दक्षिण-पश्चिम मान्सून (नैऋत्य मान्सून) राज्यातून परतल्यानंतरही पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना पिकांची काढणी आणि साठवणूक करताना … Read more



