Maharashtra rain update ; महाराष्ट्रातून मॉन्सून परतीच्या मार्गावर हवामान खात्याचा अंदाज.
Maharashtra rain update ; महाराष्ट्रातून मॉन्सून परतीच्या मार्गावर हवामान खात्याचा अंदाज. Maharashtra rain update ; महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ झाली असून, आजपासून शनिवारपर्यंत (१२ ते १८ ऑक्टोबर) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने अत्यंत कमी प्रमाणात येतील. परिणामी, पश्चिम विदर्भात हवामान पूर्णपणे उघडीप राहून पावसाची कोणतीही शक्यता … Read more