Maharashtra rain news ; येत्या 24 तासात पावसाचा अंदाज
Maharashtra rain news ; येत्या 24 तासात पावसाचा अंदाज Maharashtra rain news ; राज्यातून मान्सून परतला असला तरी, मान्सूनोत्तर पावसाचा जोर कायम आहे. आज, १७ ऑक्टोबर रोजी, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे, जळगाव, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. राज्यात पावसासाठी पोषक … Read more