Ladki bahin October ; लाडकी बहीण योजना 16 वा हप्ता दिवाळी अगोदर येणार का?
Ladki bahin October ; लाडकी बहीण योजना 16 वा हप्ता दिवाळी अगोदर येणार का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी येणार का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न अनेक महिला लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे. ऑक्टोबर महिन्याचा हा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करणे आवश्यक असते. … Read more