Farmer ID information ; शेतकऱ्यांना फार्मर आयडी असेल तरच मिळणार नुकसान भरपाई.
Farmer ID information ; शेतकऱ्यांना फार्मर आयडी असेल तरच मिळणार नुकसान भरपाई. Farmer ID information ; एकीकडे मराठवाड्यातील महापुरामुळे थैमान घातले असून बळीराजावर मोठं संकट उभं ठाकलं आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. अशातच राज्य सरकारकडून मदत केली जात आहे. मात्र दुसरीकडे ही मदत मिळण्यासाठी संबंधित बाधित शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले … Read more



