Cotton price of Maharashtra ; शेतकऱ्यांनो सध्या महाराष्ट्रात कापसाला काय भाव मिळतोय पहा.
Cotton price of Maharashtra ; शेतकऱ्यांनो सध्या महाराष्ट्रात कापसाला काय भाव मिळतोय पहा. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन कापसाची आवक सुरू झाली असून, दरांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. चांगल्या प्रतीच्या आणि कोरड्या कापसाला प्रति क्विंटल ७००० रुपयांपर्यंतचा उच्चांकी भाव मिळत असताना, दुसरीकडे पावसामुळे खराब झालेल्या आणि ओलावा असलेल्या मालाचे दर प्रति क्विंटल २००० रुपयांपर्यंत खाली … Read more



