Biyane anudan yojana ; रब्बी बियाणे अनुदान योजना असा घ्या लाभ 100% अनुदान मिळणार.
Biyane anudan yojana ; रब्बी बियाणे अनुदान योजना असा घ्या लाभ 100% अनुदान मिळणार. Biyane anudan yojana ; महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी रब्बी हंगामाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने बियाणे अनुदान योजना २०२५ अंतर्गत प्रमाणित बियाण्यांचे वितरण सुरू केले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी उत्तम प्रतीचे बियाणे शंभर टक्के अनुदानावर … Read more