Aadhaar Bank Account Link Status: तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यास अनेक कामांत अडथळा येऊ शकतो.
Aadhaar Bank Account Link Status: तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यास अनेक कामांत अडथळा येऊ शकतो. आधारकार्ड अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे आहे, ज्याचा वापर अनेक उद्देशांसाठी केला जात आहे. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडताना आधारची माहिती आणि केवायसी करणे बंधनकारक आहे. आधारकार्डमुळे अनेक महत्त्वाची कामे ठप्प होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात १२ हजार मुलांना … Read more



