अखेर हेक्टरी 10,000 रब्बी अनुदान मंजूर, असे होणार वाटप पहा सविस्तर.
अखेर हेक्टरी 10,000 रब्बी अनुदान मंजूर, असे होणार वाटप पहा सविस्तर. शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारी बातमी आहे, कारण अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १०,००० रुपयांचे रबी अनुदान अखेर मंजूर झाले आहे. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अनुदानाच्या वाटपासाठी ११,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे … Read more



