हेक्टरी 18500 नुकसान भरपाई, हाती मात्र 1500 ते 5,6 किंवा 7 हजार मिळाले.
हेक्टरी 18500 नुकसान भरपाई, हाती मात्र 1500 ते 5,6 किंवा 7 हजार मिळाले. मागील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये प्रति हेक्टर ६,८०० रुपयांऐवजी ८,५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आणि त्याची मर्यादा दोन हेक्टरवरून वाढवून तीन हेक्टर करण्यात आली. … Read more



