हवामान विभाग ; हवामान खात्याचा ताजा अंदाज राज्यात धो धो पाऊस.
हवामान विभाग ; हवामान खात्याचा ताजा अंदाज राज्यात धो धो पाऊस. देशात अनेक ठिकाणी हवामान अस्थिर असून, येत्या काही दिवसांत दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील सात दिवसांसाठी केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांतील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने … Read more