हवामान अभ्यासक पंजाब डख ; जोरदार वादळी पाऊस, या तारखेपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम.
हवामान अभ्यासक पंजाब डख ; जोरदार वादळी पाऊस, या तारखेपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम. हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात २५ ऑक्टोबरपासून ते २८ ऑक्टोबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यात एकाच वेळी नसेल, तर तो भाग बदलत पडणार आहे. तरीही, या चार दिवसांत पडणारा पाऊस … Read more



