हरभरा मर रोग नियंत्रण ; बीजप्रक्रिया आणि जुगाड पहा सविस्तर माहिती.
हरभरा मर रोग नियंत्रण ; बीजप्रक्रिया आणि जुगाड पहा सविस्तर माहिती. हरभरा पीक साधारणपणे २५ ते ३० दिवसांचे झाल्यानंतर ‘मर रोग’ (Wilt) ची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. हा रोग जमिनीत असलेल्या ‘फुझेरियम’ (Fusarium) नावाच्या घातक बुरशीमुळे होतो. ही बुरशी हरभऱ्याच्या मुळापाशीचा भाग खराब करून टाकते आणि सडवते, ज्यामुळे झाड मरून जाते. एकदा मर रोग सुरू … Read more



