हरभरा पिकातील पहिली फवारणी ; पेरणी नंतर 20 दिवसांनी कोणती करावी.
हरभरा पिकातील पहिली फवारणी ; पेरणी नंतर 20 दिवसांनी कोणती करावी. राज्यात रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या पेरण्यांना वेग आला असून, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पेरणी पूर्ण झाली आहे. पीक उगवून आल्यानंतर सुरुवातीच्या ३० दिवसांतील व्यवस्थापन हे उत्पादनाचा पाया ठरवत असल्यामुळे, पहिली फवारणी कधी, कोणती आणि कशी करावी, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. कृषी … Read more




 
						