हरभरा पिकाच्या टॉप जाती ; या आहेत हरभरा टॉप 5 जाती भरघोस उत्पन्न.
हरभरा पिकाच्या टॉप जाती ; या आहेत हरभरा टॉप 5 जाती भरघोस उत्पन्न. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करताना चांगल्या वाणाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ ‘उत्पादन चांगले देणारी जात’ निवडणे पुरेसे नाही, तर निवडलेल्या जातीचे योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच आवश्यक आहे. जर तुम्ही चांगली जात निवडली, पण नियोजन योग्य नसेल, तर उत्पादनात … Read more



