सोयाबीन हमीभाव खरेदीला शासनाच्या नव्या धोरणाचा ‘ब्रेक’; शेतकरी क्विंटलमागे हजारो रुपये तोट्यात.
सोयाबीन हमीभाव खरेदीला शासनाच्या नव्या धोरणाचा ‘ब्रेक’; शेतकरी क्विंटलमागे हजारो रुपये तोट्यात. राज्यात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, बाजारभाव हमीभावापेक्षा (MSP) हजार ते दीड हजार रुपयांनी कोसळले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणारी सोयाबीन हमीभाव खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. शासनाने खरेदी प्रक्रियेतील नोडल एजन्सीत अचानक बदल केल्यामुळे आणि नवीन नियम लागू केल्याने संपूर्ण … Read more



