सोयाबीन हमीभाव खरेदी कधी सुरू होणार? पहा सविस्तर माहिती.
सोयाबीन हमीभाव खरेदी कधी सुरू होणार? पहा सविस्तर माहिती. बाजारात सोयाबीनचे दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी असल्याने, शेतकऱ्यांचे लक्ष आधारभूत खरेदी (हमीभाव खरेदी) कधी सुरू होते याकडे लागले आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी हमीभावाने खरेदी सुरू होते, पण यंदा मात्र प्रशासकीय प्रक्रियेमुळे विलंब होत आहे. हमीभाव खरेदी सुरू होण्याबाबतची सद्यस्थिती हमीभाव: गतवर्षीच्या तुलनेत यंदा ₹३३६ … Read more



