सोयाबीन हमीभावाने लवकरच खरेदी सुरू होणार ; शेतकऱ्यांनो सोयाबीन विक्रची घाई करू नका.
सोयाबीन हमीभावाने लवकरच खरेदी सुरू होणार ; शेतकऱ्यांनो सोयाबीन विक्रची घाई करू नका. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नाफेडने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना लवकरच शासकीय हमीभावाने सोयाबीनची विक्री करता येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची शासकीय खरेदी ₹५,३२८ प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर सुरू होण्याची शक्यता आहे. आमदार सावरकर यांचे शेतकऱ्यांसाठी आवाहन अकोला पश्चिम … Read more



