सोयाबीन मूग उडीद आणि धान खरेदीसाठी हमीभाव नोंदणी सुरू, नोंदणी कशी करावी.
सोयाबीन मूग उडीद आणि धान खरेदीसाठी हमीभाव नोंदणी सुरू, नोंदणी कशी करावी. १.हमीभाव खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत राज्यातील सोयाबीन, मूग, उडीद आणि धान (भात) या पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने या तिन्ही शेतमालाच्या हमीभाव खरेदीला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील नोंदणी कशी करायची, आवश्यक कागदपत्रे … Read more




 
						