शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय ; नुकसान भरपाईची मर्यादा वाढली आणि पीक संरक्षणाचे आवाहन.
शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय ; नुकसान भरपाईची मर्यादा वाढली आणि पीक संरक्षणाचे आवाहन. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना यापूर्वी केवळ दोन हेक्टरपर्यंत मदत मिळत होती, ती आता वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. वाढीव क्षेत्रासाठी ६४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात १,९३९ कोटी रुपयांची … Read more



