शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा! १.बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर निर्णायक बैठक शेतकरी नेते बच्चू कडू यांनी नागपूर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी मोठे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलक नेत्यांची आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बुधवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेण्यात … Read more



