शेतकऱ्यांनो सावधान! खोटी कागदपत्रे दिल्यास ‘फार्मर आयडी’ ब्लॉक होणार मोठा निर्णय!
शेतकऱ्यांनो सावधान! खोटी कागदपत्रे दिल्यास ‘फार्मर आयडी’ ब्लॉक होणार मोठा निर्णय! नवीन कृषी योजनांसाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, जर तुम्ही शासकीय योजनांसाठी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर केली, तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि ‘फार्मर आयडी’ तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येईल. त्यामुळे, … Read more



