शेतकऱ्यांनो सतर्क रहा, या तारखांना जोरदार पाऊस येत आहे मछिंद्र बांगर हवामान अंदाज.
शेतकऱ्यांनो सतर्क रहा, या तारखांना जोरदार पाऊस येत आहे मछिंद्र बांगर हवामान अंदाज. डॉ मच्छिंद्र बांगर यांच्या ताज्या हवामान अंदाजानुसार, सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ‘डिप्रेशन’ (कमी दाब क्षेत्र) तयार झाले आहे. दोन्ही समुद्रातील या वादळी प्रणालींमुळे महाराष्ट्रासह देशाच्या हवामानावर परिणाम होत आहे. दोन्ही डिप्रेशनची गती वाढल्यास त्यांचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. बंगालच्या … Read more



