शेतकरी कर्जमाफीचे वेळापत्रक ठरले ; आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतून मोठी बातमी.
शेतकरी कर्जमाफीचे वेळापत्रक ठरले ; आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतून मोठी बातमी. १.बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे निर्णायक बैठकीला यश. संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जमाफीच्या संदर्भातील बैठक अखेर पार पडली आहे. शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर ही बैठक मुख्यमंत्री यांच्यासोबत झाली. या बैठकीतून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न … Read more




 
						