विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनोत्तर पावसाचा हाहाकार ; ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे मोठे नुकसान.
विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनोत्तर पावसाचा हाहाकार ; ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे मोठे नुकसान. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा विभागांमध्ये मान्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास संपून दोन आठवडे उलटले असतानाही आलेल्या या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या पावसाचे … Read more



