लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार ई-केवायसीला लावला ब्रेक.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार ई-केवायसीला लावला ब्रेक. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली होती. या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत याच लाडक्या बहिणींची नाराजी महायुतीला परवडणारी नाही, हे लक्षात घेऊन सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेली लाभार्थी महिलांच्या ‘ई-केवायसी’ (e-KYC) ची प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात … Read more



