लाडक्या बहिणींनो तुमची kyc झाली का अशी करा चेक पहा.
लाडक्या बहिणींनो तुमची kyc झाली का अशी करा चेक पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, सर्वप्रथम योजनेच्या मुखपृष्ठावर दिलेल्या ई-केवायसी बॅनरवर क्लिक करून फॉर्म उघडावा लागतो. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या फॉर्ममध्ये, लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि दिलेला पडताळणी संकेतांक (कॅप्चा कोड) अचूकपणे भरावा. … Read more



