लाडकी बहीण eKYC ही चूक करू नका सर्व हप्ते बंद होणार.
लाडकी बहीण eKYC ही चूक करू नका सर्व हप्ते बंद होणार. लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर eKYC (इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी) करताना, लाभार्थ्यांना दोन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे योग्यरित्या देणे अनिवार्य आहे. अनेक लाभार्थी घाईमुळे किंवा पुरेशा माहितीच्या अभावामुळे चुकीची उत्तरे निवडत आहेत, ज्यामुळे त्यांचे ₹1500 चे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. … Read more