रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात दोन्ही समुद्रातील हवामान प्रणाली सक्रिय: हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात दोन्ही समुद्रातील हवामान प्रणाली सक्रिय: हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज सध्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार, बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभाग, पुणे यांच्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीसह … Read more



