रामचंद्र साबळे अंदाज ; राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट आणि चक्रीवादळाची ताजी अपडेट.?
रामचंद्र साबळे अंदाज ; राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट आणि चक्रीवादळाची ताजी अपडेट.? प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, सध्या राज्यात हवामानातील बदलांमुळे पावसाची शक्यता वाढली आहे. आज आणि उद्या २०,२१ ऑक्टोबर महाराष्ट्रावरील हवेचा दाब कमी होऊन तो १००६ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे सर्व जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. ज्या भागांमध्ये हवेचा दाब कमी … Read more



