राज्यात पुन्हा पावसाळी वातावरण सक्रिय ; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव
राज्यात पुन्हा पावसाळी वातावरण सक्रिय ; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राज्यात मान्सूनोत्तर पावसाचे पुनरागमन झाले असून, पुढील २४ तासांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या पूर्वेला तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता अधिक सक्रिय झाले आहे. या प्रणालीमुळे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पूर्वेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा … Read more