राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा सविस्तर अंदाज.
राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा सविस्तर अंदाज. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील पुढील हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे त्वरित उरकून घेणे आवश्यक आहे. पावसाचा कालावधी आणि स्वरूप येत्या २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या दरम्यान राज्यात भाग बदलत, … Read more



