राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा. राज्यातून मान्सून परतला असला तरी, पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत, विशेषतः दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात, मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. … Read more