राज्यात पावसाचा जोर वाढणार ; अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रांचा परिणाम.
राज्यात पावसाचा जोर वाढणार ; अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रांचा परिणाम. सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. या हवामान बदलांमुळे मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेचे वैज्ञानिक डॉ. सुदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more



