राज्यात पावसाचा जोर कायम ; अरबी समुद्रातील ‘डिप्रेशन’मुळे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता.
राज्यात पावसाचा जोर कायम ; अरबी समुद्रातील ‘डिप्रेशन’मुळे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘डिप्रेशन’ (तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) मध्ये झाले आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकत असल्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी अत्यंत पोषक स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील पाच दिवस राज्याच्या विविध … Read more



