राज्यात पाऊस कधी उघडणार? पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
राज्यात पाऊस कधी उघडणार? पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा पाऊस सर्वदूर नसला तरी काही भागांमध्ये पडेलच. सध्या हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे अधिक आहे आणि पुढील एक-दोन दिवस तिकडेच प्रमाण जास्त राहील. त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे … Read more



