रब्बी हंगामात हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा संपूर्ण माहिती
रब्बी हंगामात हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा संपूर्ण माहिती. रब्बी हंगामात हरभरा आणि गहू यांसारख्या पारंपरिक पिकांऐवजी कमी वेळेत, कमी खर्चात आणि वन्यप्राण्यांच्या त्रासाशिवाय चांगले उत्पादन देणाऱ्या पिकाच्या शोधात अनेक शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी राजमा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राजमा पिकाची योग्य माहिती घेऊन लागवड केल्यास शेतकरी … Read more